Friday, June 1, 2007

पंढरपूरची भक्तीगीते...

पाऊले चालती पंढरीची वाट....
( गायक : प्रल्हाद शिंदे, सुरेश वाडकर, वैशाली सामंत, शकुंतला जाधव, विजय सरतापे, शरद जांभेकर, रविंद्र बिजूर, नरेंद्र कोथंबीकर, माधुरी विल्सन, मृदुला दाडे, सौ. अंजनाताई जगताप)
१) पाऊले चालती पंढरीची वाट २) चल ग सखे पंढरीला ३) दर्श देरे देरे भगवंता
४) नाम तुझे घेता देवा ५) जैसे ज्याचे कर्म तैसे 6) चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी
७) मागतो मी पांडुरंगा ८) जणु देह ही पंढरी ९) विठ्ठलाच्या पायी विट
10) देवा श्री गजानना किती 11) विघ्नहर्ता सुखकर्ता १२) मंगलवेडे भुमी संतांची
१३) बाप्पा मोरया रे १४) आता तरी देवा मला १५) करुया उदो उदो अंबाबाईचा
16) नाचु गाऊ विठु नावे १७) धरीला पंढरीचा चोर १८) विठू माऊली तु.
१९) खेळ मांडीयेला २०) विठ्ठला तु वेडा कुंभार २१) ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर
२२) कानडा राजा पंढरीचा 23) विठ्ठल तो आला आला. 2४) विठू माझा लेकुरवाळा
25) धागा धागा अखंड विणूया २६) अवघे गरजे पंढरपुर 27) कानडाऊ विठ्ठल
२८) दिंडी निघाली पंढरीला 29) जाऊ चला विठुरायाच्या पंढरीला
30) नाम सदा विठ्ठलाचे गारे ३१) पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला.
३२) कृष्ण सावळा कान्हा सावळा ३३) पंढरीचा राणा येतो जनाई घरी
34) चंद्रभागेच्या तीरावंरी आहे. ३५) विठ्ठल नामाचा गजर ३६) विठ्ठला रे विठ्ठला
३७) चला पंढरीसी जावू 38) ज्ञानदेव म्हणता माया 39) सावळा देखीला नंदाचा
४०) पंढरीचा पाटील देव माझा ४१) मी पाहीला पांडुरंग
४२) पुंडलीका भेटी आला पांडुरंग ४३) विठु दार उघड आता दार
44) विठु माझा धावला ग ४५ ) विठ्ठलाची आरती

1 comment:

Unknown said...

खूप दिवस झाले, आपली साईट पाहात होतो. फार छान लिहीलय. मी जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करेन. आपण जे कार्य करता आहात त्याला तोड नाही. पालख्या पंढरपूरला आषाढी एकादशीला येतात, त्या किती आणि कोणाकोणाच्या असतात, त्याबद्धल मला माहिती हवी आहे, कृपया द्याल काय
?
पुन्हा एकदा अभिनंदन.