Monday, February 4, 2008
झाला 'संगणक' पंढरीनाथ...
मित्रहो! मी विश्वनाथ अंकुश खांदारे आपणासी नम्र आवाहन करतो की,"पंढरपूर डाँट काँम" ह्या वेबसाईटकरिता माझ्याकडे पुरेशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे मी ह्या http://pandharpurinfo.blogspot.com ब्लाँग द्वारे ती माहिती आपल्या सर्वांकडून मिळविण्याचा व विठोबा माऊलीस संपूर्ण तया अर्पण करण्यचा माझा मानस आहे. याकरिता विठोबा माऊली आणि समस्त वारक-यांची स्वर्गभूमी पंढरीनगरी यांविषयी छायाचित्रे अथवा प्रिंटस्वरुपात माहिती किंवा कोणत्याही स्वरुपात माहीती आपणांकडे उपलब्ध असल्यास कृपया माझ्या ईमेल पत्तावर संपर्क साधा.जेणेकरून संगणकाच्या पंढरपूरात जगभरातील वारकरी सामील होतील... email : vkhandare@gmail.com
Subscribe to:
Posts (Atom)