आपेगाव गोविंदपंत कुलकर्ण्यांचे अत्यंत बुद्धिमान पण वैराग्यशील पुत्र विठ्ठपंत बालवयातच तीर्थयात्रेला निघाले होते। बुद्धीच्या तेजाने त्यांचा चेहरा उजळून निघालेला होता। लहान वयातच शास्त्रग्रंथांचे वाचन झालेले होते
झाला 'संगणक' पंढरीनाथ...
मित्रहो! मी विश्वनाथ अंकुश खांदारे आपणासी नम्र आवाहन करतो की,"पंढरपूर डाँट काँम" ह्या वेबसाईटकरिता माझ्याकडे पुरेशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे मी ह्या http://pandharpurinfo.blogspot.com ब्लाँग द्वारे ती माहिती आपल्या सर्वांकडून मिळविण्याचा व विठोबा माऊलीस संपूर्ण तया अर्पण करण्यचा माझा मानस आहे. याकरिता विठोबा माऊली आणि समस्त वारक-यांची स्वर्गभूमी पंढरीनगरी यांविषयी छायाचित्रे अथवा प्रिंटस्वरुपात माहिती किंवा कोणत्याही स्वरुपात माहीती आपणांकडे उपलब्ध असल्यास कृपया माझ्या ईमेल पत्तावर संपर्क साधा.जेणेकरून संगणकाच्या पंढरपूरात जगभरातील वारकरी सामील होतील...
email : vkhandare@gmail.com
1 comment:
ajun kahi mahiti havi aslyaas krupayaa yaa nobervar sanpark karavaa. 9763055753 ram jadhav
Post a Comment