Tuesday, July 14, 2015

मित्रांनो ,
पंढरीचा प्रवास म्हणजे भक्तीची - श्रध्येची ओढ ! परंतु हा प्रवास अत्यंत सुखाचा व्हावा - वातानुकुलीत व्हावा , विनारांगेचे दर्शन मिळावे , शहरात इतर प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी दिमतीला गाडी असावी , पंचक्रोशीतील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी देखील सुंदर - आरामदायी गाडी असावी ,राहायला स्वच्छ घर / ऐसपैस जागा असावी , वेळेला शुद्ध नाष्टा - जेवण मिळावे … आणि खरेदीचे हि नेमकं सांगणारे कुणीतरी असावे . वारी - वारकरी संप्रदाय याबद्दल थोडी उत्सुकता असतेच कि . एका विशेष फिल्म द्वारे थोडक्यात परंपरा - वैशिष्ट्ये समजले तर …। अशी अनोखी वारी घडवून आणण्यासाठी सदर करीत आहोत एक खास संकल्पना ! अगदी एका व्यक्तीसाठी सुद्धा ! आपण फक्त " येण्याचे " कळवावे …. बाकी आमच्यावर सोपवावे !
iratourism2015@gmail.com
अनिरुद्ध बडवे


No comments: