चालू पंढरीच्या वाटेवर... वाचा http://viththal.blogspot.com/
पंढरीच्या आस प्रत्येक वारक-याच्या उरी असते. विठ्ठलाच्या भेटीसाठी कित्येक मैल वाट तुडवत वारकरी आळंदी-देहूत दाखल होत असतात, दरवर्षी न चुकता, कोणत्याही निमंत्रणाशिवाय लाखो वारकरी या सोहळ्यात रंगून जातात. अशा 2008 रोजी झालेल्या वारीचे वर्णन वाचण्यासाठी ई सकाळचे शंकर टेमघरे यांनी त्यांच्या http://viththal.blogspot.com/ ब्लाँग चांगल्या प्रकारे वर्णन केले आहे. चे वाचत असताना आपल्या डोळ्यासमोर वारीतील दिवसभराचा दिनक्रम उभा राहतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
कृपया ही कविता पूर्ण वाचावी.
राम ची न्यानेश्वरी
विट्ठल विट्ठल विट्ठल तुझे नाम,
तुझ्या चरनी अवतरे चारी धाम.
पालखी आली ती बघा माझ्या न्यानाची,
बैल वेगेने ओढ़ी ती बघा रथ चांदीची.
माझ्या न्यानाची न्यानगति काय बोलू,
त्या मुक्या रेड्याच्या मुखी आले बोलू.
या जगाच्या हितासाठी माझा न्याना,
चालू लागला कट्या कुटयातुन,दूर ठेउनी त्या वेधना.
अशी त्या माझ्या न्यानाची न्यानगति,
आज ठसली या संताच्या मति.
या जगाच्या कल्याणा साठी दुख सोसनार्य माझ्या न्यानेश्वारा,
कधी स्वताहाचा विचार नाही केला,कधी आनंद नाही भोगला तू शहारा.
आज तुझी भक्ति करताना ही डोळे भरुनी येतात,
तुझ्या आठवणी त्या भक्ति मला न्यान देउनी जातात.
माझ्या दयेच्या सागरा न्यानेश्वारा,
तुझी पालखी बघन्या डोळे तरसती तरतारा.
किती आनंद झाला मझ्या या मनी,
काय सांगुरे न्यानेश्वारा,शब्दातुनी मणि.
जाशील विट्ठालाच्या भेटीला चांदीच्या रथातून,
पण जताना त्या गर्दीतून मला आवाज दे मनातून.
जेव्हा येइल माझा शेवटचा क्षण माझ्या न्यानेश्वारा,
हां भक्त तुझा राम,रोखून ठेविल एक श्वास फक्त bolnya nyaneshvara
pandharicha vithal sarvanchya manat khol rudayat jaun baslaa aahe.tyachya bhaktichi godi sarvana lagleli aahe.jo koni tyache naam smaran kariti to tyanchya madatilaa nakkich dhaun yeto.asacha majhya madatilaa pan dhaun yeto to.majha jiv yaa savlyaa vithalaat gunglaa aahe.he majhya savlyaa vitthalaa tujhi aani majhi gaath janmo janmi ashich thev.tujhi amritachi vaani majhya mukha yeude.tujhe naam smaran karat astanaa tujha teej majha mukhavar jhalkude. jai shri pandurangaa..jai mata rukmini
Post a Comment